
ठळक बातम्या
वृक्षतोडीच्या नोटिशीमध्ये कारणांचा तपशील देणे आता बंधनकारक
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना एक अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. वृक्षतोडीसाठी काढल्या जाणाऱ्या सार्वजनिक सूचनांमध्ये केवळ औपचारिकता न पाळता, झाडे का तोडली जात